POMOGRENATE डाळिंब हे बहूगुणकारी आहे . डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे , तर साल , पाने , फुले , बिया , मुळं या सर्वच भागांचा औषधात वापर करतात . भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते . महाराष्ट्रात अहमदनगर , पुणे , सातारा , सोलापूर , सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात . डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणका सारखे दिसतात . डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तान कडील फळ आहे . डाळिंबात कॅल्शिअम , फॉस्फरस , लोह मोठ्या प्रमाणात असतात . ◆ चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे . ◆ अपचन , आम्लपित्त , ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खाल्ल्याने दुर्गंधी निघून जाते . ◆ शरीर मजबूत , काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे , तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे . ◆ घसा दुखणे , तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कर...
Posts
Showing posts from July, 2025
- Get link
- X
- Other Apps
BAEL JUICE Bael juice contains potassium and other beneficial compounds that help regulate blood pressure and cholesterol levels. These compounds improve heart function and reduce the risk of cardiovascular diseases. Low in calories yet high in nutrients, Bael juice can be a valuable addition to weight loss diets
- Get link
- X
- Other Apps
Tilt (or orientation) of the north direction on a property To find the tilt (or orientation) of the north direction on a property, you can use a compass and a map or utilize natural methods like observing the sun's position. A compass, held level, will point to magnetic north, and a map with a north arrow will show the property's orientation on the map. Alternatively, in the morning, the sun rising to your left indicates a north-facing property. Using a Compass: Here's a more detailed breakdown: Calibrate the compass: Ensure the compass is properly calibrated to avoid directional errors. Stand at the main entrance: Face outward, as if you're leaving the property. Read the compass: Identify the north direction on the compass (usually indicated by 0° or 360°). Determine the facing direction: The direction you're facing when reading the compass is the facing direction of the house. Multiple readings: For accuracy, take readings from different location...
- Get link
- X
- Other Apps
* तोंडातील लाळ अनेक आजारांवर गुणकारी * आपण लहानपणी खेळताना पडलो आणि लहानमोठे खरचटले की तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी काढून लागलेल्या जागी लावून पुन्हा लगेच खेळायला लागायचो . पण जसं जसे आपण मोठे होत गेलो , तस तसे आपण या गोष्टी विसरलो , आणि मग प्रत्येक वेळी डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागलो . या झाल्या लहानपणीच्या गोष्टी . पण आज आपण येथे याच विनामुल्य औषधाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत . खालील माहीती ही श्री राजीव दीक्षित यांनी सांगितली आहे . खाली सांगितलेले सर्व उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करून झोपा आणि सकाळी उठल्यावर दात न घासता , गुळणी न करता आणि तोंडातील लाळ ( थुंकी ) बाहेर न फेकता सर्वात पहिले खालील उपायासाठी वापरा . तोंडातील लाळ ही शरीरासाठी अमृता समान आहे . तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा चष्मा असो खालील उपाय केल्याने हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तुम्हाला बिना चष्म्याचे ...