Posts

Showing posts from September, 2025
  VITAMIN D चिरतारुण्य ‍टिकवण्यासाठी उपाय   ■ * * व्हिटॅमिन डी*: व्हिटॅमिन डी शरीरासाठी आवश्यक असतं आणि हे आपल्याला सूर्याच्या किरणांपासून मिळते. जमल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे. दररोज असे करणे शक्य नसल्यास जमेल तेव्हा करावे. असे केल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता होणार नाही. * मसाज*: शरीरामध्ये रक्त विसरण चांगले होण्यासाठी आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदा तरी स्पा किंवा मसाज करावी , असे केल्यास रक्त विसरण चांगले होईल आणि तणाव कमी होण्यास मदत मिळेल. * दीर्घ श्वासोच्छ्वास*: दर रोज सकाळी प्राणायाम करावे जेणे करून आपले फुफ्फुस चांगल्यारीत्या कार्य करतील , ताण दूर होईल. श्वसन तंत्र चांगले काम करतील. हृदय स्वस्थ राहील. * मेडिटेशन*: मेडिटेशन करून आपण शरीरास तेजवान आणि निरोगी ठेऊ शकतो. मेडिटेशन कामाच्या ताणाला कमी करते. * आहारात प्रथिने*: नियमाने व्यायाम करत असल्यास आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे. जेवणात प्रथिनांचा समावेश करावा. दूध , बदाम , चणे खावे. व्यायामानंतर चणे खावेत. ह्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात , जे शरीरासाठी फायदेशीर आहे. * डोळ्यांना विश्रांती*: आजच...
  GANGRENE गँग्रीन म्हणजे काय ?* (* शुगर , मधुमेह व डायबिटीज*) असलेल्या पेशंट साठी एकदम महत्वाचे गैंग्रीन हा शब्द कधीतरी तुम्ही ऐकला असेल. डिक्शनरी मध्ये बघितल्यास 'Death and decay of a part of the body' अर्थात शरीराचा एखादा भाग सडणे किंवा मृत होणे असा Gangrene या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. शरीर विविध इंद्रिय संस्थांचे उतींचे बनले आहे. या सर्वांचा मूळ घटक पेशी हा आहे. पेशींना जीवंत राहण्यासाठी ऑक्सीजन तसेच ग्लुकोज व इतर पोषक पदार्थांची आवश्यकता असते. याच बरोबर चयापचयाद्वारे पेशीत तयार झालेले टाकाऊ पदार्थ पेशीतून बाहेर नेण्याची गरजही असते. रक्ताभिसरण संस्था , श्वसनसंस्था तसेच पचनसंस्था व उत्सर्जन संस्था यासाठीच कार्यरत असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मज्जातंतूंच्या जाळ्याद्वारे मेंदूला एखाद्या स्नायू वा अवयवाचे अस्तित्व जाणवत असते. स्नायू वा अवयवाला मेंदूद्वारे आदेश पोहोचवण्याचे आणि तेथून मेंदू पर्यंत संदेश पोचवण्याचे काम मज्जातंतू करत असतात. एखाद्या अपघातात इजा झाल्याने किंवा कोणत्या रोगामध्ये हे मज्जातंतू नष्ट झाले तर त्यांच्याशी संलग्न असलेले स्नायू वा अवयव न...
  DISEASES DUE TO NEGLECTING YOUR BODY ORGANS * तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार ...* _ * १ ) पोट : -* केव्हा बिघाडते , जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही ....... * २ ) मूत्रपिंड : -* केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही ...... * ३ ) पित्ताशय : -* केव्हा बिघडते , जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही ........ * ४ ) लहान आतडे : -* केव्हा बिघडते , जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता ....... * ५ ) मोठे आतडे : -* केव्हा बिघडते , जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता ....... * ६ ) फुफ्फुसे : -* केव्हा बिघडतात , जेव्हा तुम्ही धूर , धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता ........ * ७ ) यकृत : -* केव्हा बिघडते , जेव्हा तुम्ही तळलेले , जंक आणि फास्ट फूड खाता ...... * ८ ) हृदय : -* केव्हा बिघडते , जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता ........