Posts

  CUMIN SEEDS जि-याचे दैनंदिन जीवनातील उपयोग...* बदलत्या जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात. जिरे दररोज सातत्याने सेवन केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात. जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे. मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे , सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो. सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो. सांधेदुखीवरही जिरे इलाज करू शकतात. जिरे , मेथ्या , ओवा , बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो. बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक , सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुन त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. उलटी किंवा मळमळ होत असेल तर जिरे चावून खावे. जिरे चावून खाल्ल्याने त्याच्या रसामुळे उलटी व मळमळ थांबते. जिरे हे पित्तशामक आहे त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा...
Image
  23 Powerful Sacred Geometry Symbols & Their Symbolism 1. Dot & the Circle Circle In sacred geometry all basic shapes including the dot, circle, triangle, and square have sacred meanings. The dot which is perhaps the simplest of all forms represents the one god, one source or consciousness. Similarly,  the circle  which can be seen as an expansion of the dot represents the expansion of consciousness or God’s mind. What’s special about the circle is that every point on the circle is equidistant from the central dot. Similarly, the circle does not have a beginning or end and maintains its shape irrespective of how you rotate it. Thus the circle represents infinity, feminine energy, fluidity, oneness, and the cyclic nature of the universe. When we intersect a circle with another circle, we get a popular sacred geometrical form known as the – Vesica Piscis. Let’s discuss that in the next point. 2. Vesica Piscis Vesica Piscis The  Vesica Pis...