आयुर्वेदशास्त्राने 80 वर्ष निरोगी जगण्या साठी काही नियम सागितले आहे... त्यातले काही नियम .... _* 1] रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणाशापोटी थंड ( Room temperature) चे पाणी न थूंकता बेडवरच पिणे . 2] दात खासल्या नंतर आंघोळी च्या आधी , नंतर , चहाच्या अधी व नंतर लगेच पाणी पिऊ नये . [ थंड उष्ण चा परीणाम टाळणे ] 3] दिवसभरात दर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे . येताजाता किंवा खुप लेट पिऊ नये .[ पोट व किडणीला आराम पडण्यासाठी ] 4] जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे , जेवणानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणानंतर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे . [ पचन अमृतासमान होते ] 5]. रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे , [ दोन ग्लास उकळून अर्धा ग्लास करून प्यावे .] सक्तीचे नाही .[ पोटाचे विकार , चरबी , व वजन कमी होते ] 6]. सकाळचे जेवण अकरा च्या आधी भरपेट करणे आवश्यक . सकाळचे जेवण = 100%( राज्यासारखे ) , दुपारी = 50%( कामगरासारखे ) संध्याकाळी =...
Posts
Showing posts from May, 2025