आयुर्वेदशास्त्राने 80 वर्ष निरोगी जगण्या साठी काही नियम सागितले आहे... त्यातले काही नियम ...._*
1] रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणाशापोटी थंड (Room temperature) चे पाणी न थूंकता बेडवरच पिणे.
2] दात खासल्या नंतर आंघोळी च्या आधी, नंतर, चहाच्या अधी व नंतर लगेच पाणी पिऊ नये. [ थंड उष्ण चा परीणाम टाळणे ]
3] दिवसभरात दर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे. येताजाता किंवा खुप लेट पिऊ नये.[पोट व किडणीला आराम पडण्यासाठी ]
4] जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे, जेवणानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणानंतर दोन ते तीन तासा दरम्यान तांब्याभर पाणी प्यावे. [ पचन अमृतासमान होते ]
5]. रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे, [ दोन ग्लास उकळून अर्धा ग्लास करून प्यावे.] सक्तीचे नाही.[ पोटाचे विकार,चरबी,व वजन कमी होते ]
6]. सकाळचे जेवण अकरा च्या आधी भरपेट करणे आवश्यक. सकाळचे जेवण =100%(राज्यासारखे) , दुपारी=50%( कामगरासारखे ) संध्याकाळी=25% (भिकाऱ्यासारखे) जेवण करावे.[ आरोग्याची गुरकिल्ली आहे ]
6]. सकाळचे जेवण हे शडंरस, पंच रस युक्त असावे. [ सहा रस= गूळ, लिंबू, कारले, तिखट, खारट आणि जेवणानंतर बडीशोप ]
7]. वजन कमी करण्यासाठी सकाळी अकराच्या आधी 100% जेवण करावे आणि संधयाकाळी 25% जेवण करावे असे रोज 3 ते 6 महीने न चुकता करावे पोट कमी होते, वजन 2 ते 4 कीलो कमी होते.
8] जेवणात रोज गाजर, बीट, मुळ्याच्या 2 ते 4 कच्या चकल्या सतत खाव्या. संध्याकाळी उपासी पोटी काळे मनुके किंवा अंजिर खावे. अठवड्यात 1 ते 2 डाळिंब सतत खावे.[रक्त व B12 छान वाढते]
टीप: =आयुर्वेद शास्त्रानुसार हेतू परीवर्जन हे सर्वात मोठे औषध मानले जाते. चुकीचे नियम सतत दीर्घ काळ केले जात असेल तर ते सतत होणाऱ्या आजारांना कारण नक्कीच होऊ शकतात. म्हणून आयुर्वेद शास्त्रानुसार नियम पाळावे.
रोज सकाळी 2 खजूर,2 आक्रोड आणि आर्धे डाळीलिंब... संध्याकाळी 1 अंजिर, थोडे काळे मनुके 3 ते 6 महिने सतत खावे.... जेवणात 2 चकल्या बीट, अर्धं गाजर,4 चकल्या मुळ्याच्या खाव्यात ... रोज सकाळी 11 च्या आत न्याहारी म्हणजे 100% जेवण करावे जेवणात थोडा गूळ + चतकुर लिंबू + चार चकल्या कारल्याच्या [मिठ मिरची लावून] + तिखट + खारट आणि जेवणानंतर बडीशोप, सुपारी घ्यावी म्हणजे सहा रसांचे जेवणं होते...असे 3 ते 6 महिने सतत केल्याने.... मणक्याची झिज, संध्याचे दुखणे, आतड्यांची ताकत खूप वाढते, तसेच केस गळणे, पांढरे होणे थांबते नवीन केस उगतात .
प्रमोद पाठक.
Comments
Post a Comment