SOME POWERFUL REMEDIES * काही अतिशय प्रभावी उपाय . * *(1) लिव्हर -* मजबूत करण्यासाठी . 20 ग्रँम काळ्या मनुका व एक ग्लास पाणी घेउन मिक्सरमधून बारीक करून ज्यूस बनवा आणि उपाशीपोटी पंधरा दिवस प्यावे याने लिव्हर चि सूज जाते व दोष निघून मजबूत होते *(2) किडनी -* मजबूत करण्यासाठी कोथिंबीर 40 ग्रँम + एक ग्लास पाणी घेऊन मिक्सरमधून बारीक करून ज्युस बनवा आणि दहा दिवस उपाशीपोटी प्यावे याने किडन्या सक्षम राहतात . किडनिचे आजार होत नाही *(3) ह्रदय -* मजबूत करण्यासाठी 60 ग्रँम अळशिच्या बिया घेऊन मिक्सरमधून बारीक करून सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी 10-10 ग्रँम घ्यावे . याने ह्रदय मजबूत होते . *(4) मेंदू -* स्मरणशक्ती सक्षम होण्यासाठी बदाम - 8 अक्रोड - 2 नग घेऊन रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी खावे . कमि . 2 महिने . याने स्मरणशक्ती उत्तम होते . मेंदूची कार्यक्षमता वाढते . *(5) फुफ्फुसे -* सक्षम व मजबूत करण्यासाठी 2 चमचे मध + ...
Posts
Showing posts from August, 2025
- Get link
- X
- Other Apps
MIXTURE FOR STRENGTHENING THE LEGS 1) "Black Harbhara" translates to Black Chickpeas or Bengal Gram in English. This legume is also known as Kala Chana and has a distinct, strong, nutty, and savory taste, often used in curries, salads, or even hummus, and is valued for its nutritional benefits. Other names and characteristics: Kala Chana : A common name for black chickpeas in Hindi, meaning "black chickpea". Desi Chana : Another name for the common variety of chickpeas grown in South Asia, which includes black, green, and speckled types. Garbanzo bean : The English name for chickpeas, including the black variety. Taste and uses: Black chickpeas have a stronger, savorier flavour than yellow chickpeas and are used in dishes like Kala Chana curry or as a base for a unique hummus. Health benefits: They are a healt...