SOME POWERFUL REMEDIES


*🌿
काही अतिशय प्रभावी उपाय. *

 

*(1) लिव्हर-* मजबूत करण्यासाठी. 20 ग्रँम काळ्या मनुका एक ग्लास पाणी घेउन मिक्सरमधून बारीक करून ज्यूस बनवा आणि उपाशीपोटी पंधरा दिवस प्यावे याने लिव्हर चि सूज जाते दोष निघून मजबूत होते

 

*(2) किडनी-* मजबूत करण्यासाठी कोथिंबीर 40 ग्रँम + एक ग्लास पाणी घेऊन मिक्सरमधून बारीक करून ज्युस बनवा आणि दहा दिवस उपाशीपोटी प्यावे याने किडन्या सक्षम राहतात. किडनिचे आजार होत नाही

 

*(3) ह्रदय-* मजबूत करण्यासाठी 60 ग्रँम अळशिच्या बिया घेऊन मिक्सरमधून बारीक करून सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी 10-10 ग्रँम घ्यावे. याने ह्रदय मजबूत होते.

 

*(4) मेंदू -* स्मरणशक्ती सक्षम होण्यासाठी बदाम - 8 अक्रोड - 2 नग घेऊन रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उपाशीपोटी खावे. कमि. 2 महिने.

 याने स्मरणशक्ती उत्तम होते. मेंदूची कार्यक्षमता वाढते

.

*(5) फुफ्फुसे-* सक्षम मजबूत करण्यासाठी 2 चमचे मध+ एक चमचा भरून लिंबू रस+ एक चमचा आलेरस सर्व एकत्र करून सकाळी उपाशीपोटी घ्या. याने ( वाईट सवयी मुळे फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. उदा.. स्मोकींग.. तंबाकू. गुटखा खाल्ल्याने). ते भरून येते..

  फुफ्फुसांचि कार्यक्षमता वाढते. कमित कमि 21 दिवस घ्यावे..- 

Comments

Popular posts from this blog