Posts

Showing posts from November, 2025
  AYURVEDIC TIPS आयुर्वेद आणि योगशास्त्रानुसार शरीरात ७२ , ००० नाड्या ( नसा / ऊर्जा मार्ग ) असतात . त्या प्रत्यक्ष नसांपेक्षा प्राणशक्तीच्या वहनासाठीचे मार्ग आहेत . ह्या सर्व नाड्या शुद्ध आणि सक्रिय राहिल्या तर शरीर - मन - आत्मा संतुलित राहतो .* * घरगुती व नैसर्गिक उपाय / प्रयोग जे नाड्या कार्यरत ठेवतात : * * 🌿 १ . प्राणायाम ( श्वसन क्रिया )* अनुलोम - विलोम ( नाडीशोधन ) – हळूहळू श्वास आत घेणे व सोडणे . यामुळे नाड्या शुद्ध होतात , ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो . दररोज १५ – २० मिनिटे केल्याने नसा कार्यरत राहतात . * 🌿 २ . सूर्यनमस्कार * सर्व स्नायू , सांधे व नाड्यांना कार्यशील ठेवतो . सकाळी १२ सूर्यनमस्कार केल्यास संपूर्ण नाडीसंस्था जागृत राहते . * 🌿 ३ . तूपयुक्त दूध * रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात १ चमचा तूप घेणे . नसा , मज्जासंस्था आणि मेंदूसाठी पौष्टिक . * 🌿 ४ . तिळाचे तेल मसाज ( अभ्यंग )* डोक्याला व शरीराला गरम तिळाच्या तेलाचा मसाज . रक्ताभिसरण सुधारते , नाड्यांमध्ये...
Image
  Vastu for Gaumukhi and Shermukhi plots: Tips and remedies Want to learn about the Vastu effects of Gaumukhi and Shermukhi plots? Here is all about Vastu remedies to make the best of these plots. I want to purchase a shermukhi plot. I will construct a rectangular home in that and the rest of the land I will use as a garden. Is it good according to Vastu? Avoid if you can. But in case if you still plan to buy, you then have to use rectangular piece of the plot only but remember you must reconstitute Vaastu Purusha by placing Swastik copper strips in the rectangular land & getting a proper Vaastu puja done. Rest of the plot can be used as garden. When you are investing in a land, apart from legal due diligence and documentations, there are certain aspects related to Vastu Shastra, which you should consider. Vastu guidelines are important for one’s success and well-being, as they govern the key elements of nature. One such important aspect is the shape of the plot, which mo...