WHAT TO EAT AT BREAKFAST
दररोज नाश्त्याला
काय खावे.....?*
1)मोड
आलेली सगळ्याप्रकारची
कडधान्ये रोज
नाश्ता मध्ये
फ्राय करून
खाऊ शकता
किंवा सोबत
पण घेऊन
जाऊ शकता.
2) शेंगदाणे
गुळपट्टी / राजगिरा
-तिळाची गुळपट्टी
ready
made मोठा size पॅकेट
विकत आणून
सोबत घेऊन
ऑटोत - गाडीने
कुठेही प्रवासात
सहज खाऊ
शकतो. भूक
लवकर लागत
नाही.
3) राजगिरा
लाडू readymade
packet दुधात साखर
- इलायची तूप
टाकून अगदी
4-5 मिनिटात मस्त
चविष्ट शिरा
बनतो. तो
सोबत घेऊ
शकता.
4) पोह्या
पेक्षा उपमा
पोटाला जास्त
वेळ भूक
लागू देत
नाही.
5)गूळ
फुटाणे उत्तम
आहेत. सोबत
ठेवा.
6) गाडीत
- ऑटोत कुठेही
आपण अस्वछ
हात असले
तरी केळी
सहज साल
काढून खावू
शकतो. भूक
लागत नाही. कारण
केळी पूर्णन्न
आहेत.
7) घरातून
निघतानाच 1 पेला पूर्ण
भरून गरम
दूध घ्यायला
हरकत नाही.
8) पर्समध्ये
मोठी चॉकलेट
/ बिस्कीट महिला
पुरुषांनी / विद्यार्थी
- विद्यार्थीनी सगळ्यांनी
सोबत ठेवावी.
भूक भागवतात.
ग्लुकोज maintain
ठेवतात.
Comments
Post a Comment