JEEVET SHARADAH SHATAM TEXT

जीवेत शरदः शतम जीवेत शरद: शतम जीवेत शरद: शतम या जन्माची शत जन्माची पूण्याई सफलो दिर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हास लाभो विघ्नविनाशक गणेश तुम्हा वर्देओ सुखदम जीवेत शरद्: शतम जीवेत शरद: शतम जीवेत शरद: शतम पुत्र पोतर धन धान्य संपदा वर्षत तुमच्या घेही विजयश्री ची अवती भवती सदा राहो नेही उणीव तुम्हा कधी ना लाभो हीच आस नित्यम जीवेत शरद: शतम जीवेत शरद: शतम उभय लौकि चे ऐक्य साधन्या करा नित्य पंतसाधना जिवा शिवाचे ऐक्य व्हावे नको दूजी कल्पना नर देहाचे सार्थक होवो ध्येय हेचि नित्यम जीवेत, शरदःशतम जीवेत शरद: शतम जीवेत शरद: शतम

Comments

Popular posts from this blog