BRAHMASTHAN BY PANDIT PRADEEP
ब्रह्म स्थानात खड्डा, 50×35, त्यात हेवी मशनरी, आणि पट्ट्याच्या साह्याने जाणारे रॉ मटेरियल,,,, मी ट्रीट केल्यावर सदरची फॅक्टरी कार्यान्वित झाली, या फॅक्टरीत ब्रह्मस्थान ऍडजेस्ट करायला पुढे जागा नव्हती व ब्रह्मस्थान हलविण्याकरता, भिंत ही बांधता येत नव्हती. मंजुषा, पंच पशु, आणि anti g.s. treatment केली.
पूजे कब्रह्म स्थानातील वजन जर चल/किंवा अस्थिर असेल तर त्या जडत्वाचा फारसा काही विचार करता कामा नये. मी करत नाही. तथापि जर ब्रह्म स्थानांमध्ये जडत्व आले तर मात्र एक छोटीशी ट्रिक माझ्या गुरुजींनी मला सांगितली होती. एखादी रेषा काढलेली असल्यास ती मोठी करावयाची असल्यास त्याच्यासमोर अथवा मागे छोटी रेषा आखा किंवा छोटी करावयाची असल्यास त्यासमोर मोठी रेषा काढा सबब... होता होईल तेवढे ब्रह्मस्थान हे भार विरहित हवे , पण,,,, इंडस्ट्रीचा सेटअप पाहता त्या ठिकाणी च सर्व बाबी कराव्या लागतात, सबब अशा वेळेस समोरिल मोकळी जागा भाड्याने अगर विकत घेऊन संबंधित प्लॉटमध्ये ऍड केल्यावर ब्रह्मस्थान आपोआपच बदलते! प्रॉब्लेम सॉल्व होतो. पण जागा नसल्यास आणि शक्य असल्यास मध्ये भिंत बांधावी , जेणेकरून ब्रह्मस्थळ बदलते आणि यातील काहीच शक्य नसल्यास, त्या ठिकाणी पंच पशु मुख अर्थात पत्रा नको किंवा त्यावर एम्बॉसिंग नको, ते पंचशीर्ष सॉलिडच हवेत आणि पंचधातूचे असल्यास अत्युत्तम, त्याचबरोबर मंजुषा पेटी आणि अँटीजीएस ट्रीटमेंट अत्यंत उपयुक्त ठरते आणि अशा सर्व केसेस मध्ये मी गत आठ वर्षापासून कार्यरत असून रिझल्ट्स fantasticआहेत.रिता, केरळ हून नपुद्रि पाद गुरुजींना बोलविले होते. आम्ही ट्रीटमेंट करताना ऑक्सिजन सिलेंडर पाठीवर घेऊन जात होतो .
पंडित प्रदीप, 989032586
REMEDIES USING VARIOUS VASTU ITEMS IN THE HOUSE · 7 horse photo frames · Nandi · Kaamdhenu · Red 2 horse · 2 brass rabbit · Brass risingsun · Small water fountain · Big water fountain · Pond · Aquarium · Money plant · Jade plant · Brass shank with Indra · Swastik · Elephant ceramic · Swan/duck ceramic · ...
Comments
Post a Comment