PANDIT PRADEEP ON VASTU [7/7, 11:20] +91 98903 25866: *पंडित प्रदीप, कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, आणि श्री श्री युनिव्हर्सिटी ओडिसा मान्यता प्राप्त, वास्तु विद्या मार्गदर्शक सल्लागार आणि प्रशिक्षक. पानाडी, रमल अभ्यासक, आणि Geopathic Consultant. संपर्क क्रमांक, 9890325866* *जेव्हा भवनाच्या "ब्रह्म स्थानात" दोष असतो तेव्हां भूमीच्या शुद्धीकरणासाठी "पंच पशु मुख" किंवा "पंचशिरा स्थापना विधि" हा प्राचीन वास्तुशास्त्रानुसार अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय मानला जातो. "राज वल्लभ" आणि "मयमतम" या प्राचीन वास्तुशास्त्राच्या ग्रंथा नुसार पंच पशु मुखात ~अनुक्रमे , कूर्म,(कासव), मत्स्य, (मासा) वराह ,(डुक्कर) सिंह, वृषभ (बैल) यां 5 प्राण्यांच्या, प्रतिमा विशिष्ट क्रमाने जमिनीत, विधिवत पूजा अर्चनाने निक्षेप केल्या जातात*. [7/7, 11:20] +91 98903 25866: *भवनाचे ब्रह्मस्थान हे एकूण क्षेत्रफळाच्या 1/9 असते आणि या ठिकाणी "आकाश"तत्वाचे स्वामीत्व/प्राबल्य असते. सदर प्रभागात भिंत, जिना, शौचालय, कॉलम, कचराकुंडी, इत्यादी आल्यास भवनाचे "ब्रह्म स्थान" दूषित होते ,परिणामी जातकास आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना आर्थिक , सामाजिक, राजकीय क्षेत्रातून पीछेहाट,, व्याधी ,आजारपण ,अधोगती ,मानसिक अशांती इत्यादी विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ब्रह्म स्थानातील दोष काढणे हा एकमेव इलाज असतो. तथापि जेंव्हा वरील उपाय योजना करणे केवळ अशक्य आणि अवघड असते ,अशा प्रसंगी संबंधित भवनाच्या ब्रह्म स्थानात "पंचशिरा/अथवा पंच पशु मुख पूजन' करून त्यांची विधी पूर्वक स्थापना त्या ठिकाणी केली जाते* [7/7, 11:20] +91 98903 25866: *विश्वकर्मा प्रकाश या प्राचीन वास्तुशास्त्राच्या मूलभूत ग्रंथातून, तसेच 'राज वल्लभ मंडन', मयमतंम् आणि अपराजित पृच्छा, इत्यादी विविध ग्रंथातून भवन निर्मिती दरम्यान झालेल्या दोषांवर उपाययोजना इत्यादीची सविस्तर माहिती मिळते*. [7/7, 11:20] +91 98903 25866: *" कूर्मश्च मत्स्यो वराहश्च सिंहो वृषभ एव च*| *"पच्ज्ञते पशव: प्रोक्ता: वास्तुदोष* *विनाशका: *||*कासव, मासा, वराह, सिंह *बैल हे पाच पशु वास्तुदोष यांचा नाश करणारे आहेत असे सांगितले जाते आणि भूमी सुक्तातील मंत्रांचा वापर करून* *ब्रह्म स्थानामध्ये सुमारे एक ते तीन फूट खोल खड्डा करून कलशात ठेवून त्यांचे पूजन केले जाते. पंच पशुमुख हे चांदी सोने अथवा तांब्याचे केलेले असते* [7/7, 11:20] +91 98903 25866: *पंच पशु मुख स्थापना ही सर्वसाधारणपणे प्राचीन वास्तुशास्त्रानुसार ज्या भवनांमध्ये अथवा भवनाच्या ब्रह्म स्थानांत अत्यंत गंभीर दोष असतात, तेथील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हा पूजन विधी केला जातो*. *ब्रह्म स्थानातील दोष निवारण म्हणजे ब्रह्म स्थानात खांब भिंत शौचालय पायऱ्या जीना जड वस्तू असतील तर अशा ठिकाणी घराची ऊर्जा बिघडते सबब पंचशीरा न्यास केला जातो* *शल्योधार~पाया खुदाई करीत असतांना, भूखंडाच्या ब्रह्म स्थानात हाडे कोळसा केस राख इत्यादी सापडल्यास भूमी पवित्र मानली जाते व या दोषाकरताही केरळमध्ये कांहीं ठिकाणी हा* *विधी केला जातो. ज्या घरांमध्ये वारंवार आजारपण, मानसिक क्लेश*, *अकाल मृत्यू, इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत असेल त्या ठिकाणी हा विधी केला जातो. अष्टदिशांच्या रक्षणाकरितां आणि पाताळातून भवनामध्ये उत्सर्जित होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणासाठी हा विधि केला जातो* [7/7, 11:20] +91 98903 25866: *पंच पशु मुख शिरा स्थापना विधी प्रामुख्याने भवनाच्या ब्रह्म स्थानात केला जातो तथापि भारतात निरनिराळ्या स्थानिक पातळीवर मुख्य चौकटीत खाली किंवा ईशान्य कोपऱ्यातही करण्याचा प्रघात आहे* [7/7, 11:20] +91 98903 25866: *हा विधी करीत असताना ब्रह्म* *स्थानात खड्डा खणून त्यात गंगाजल गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले जाते खड्ड्याच्या तळाशी सप्त धान्यै आणि पंचरत्ने(हिरा मानेफ पासून नीलम मोती) टाकली* *जातात. पंच पशु प्रतिमांची स्थापना करून पूजन केले जाते*. *या प्रतिमां मध्ये, कासवाची प्रतिमा मध्यभागी ठेवली जाते* *उर्वरित चार प्रतिमा सिंह वराह मत्स्य, वृषभ या प्रमुख देशांच्या मध्यावर स्थापित केल्या जातात पूजा व मंत्रोपचारा नंतर भू पिधान केले जाते*. [7/7, 11:20] +91 98903 25866: *प्राचीन वास्तुशास्त्राच्या विविध ग्रंथातून आणि काही पुराणातून या विधी संदर्भात खालील प्रमाणे श्लोक वर्णिलेले आढळून येतात* *मयमतम् प्राचीन दाक्षणात्य वास्तुशास्त्र ग्रंथ*~*ब्रह्मस्थाने वि न्यसेत् कुर्मा दीन पंचशीरस्त था*| *तद्देशे सर्वदोषघ्नं, सर्व कल्याण कार् कम्*|| *मत्स्य पुरणात*~ *कुर्मा दिभि: समायुक्तां धरणीकल्प येद बुध: *| *स्थैर्य भवति गेहस्य सर्व विघ्न विनाशनम्*|| *विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथात भूमीच्या स्थैर्यासाठी आणि दोष नाशांसाठी पंचशिरा विधी अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य सांगितलेला आहे*. [7/7, 11:20] +91 98903 25866: *मत्स्य: कूर्मा वराहश्च सिंहो व्याघ्रस्तथैव च*| *पंच ते पश: प्रोक्ता वास्तौ शल्या पहारका: *|| [7/7, 11:20] +91 98903 25866: *राज वल्लभ मंडन या प्राचीन वास्तुशास्त्र ग्रंथानुसार खालील श्लोकातून पंच शिराविधीचे महत्व सांगितलेले आहे*. *सिंह वराह वृषभा मत्स्य कुर्मा: क्रमेण च*| *प्रतिष्ठाप्य विधानेन गृहसौख्यं प्रजायते||{सिंह वराह वृषभ मत्स्यपूर्ण यांच्या शास्त्रोक्त विधानाने स्थापना केल्यास त्या भावनांमध्ये चिरंतर सुख समृद्धी शांती नांदते*} [7/7, 11:20] +91 98903 25866: *"रहस्य पंचमुखशिरा स्थापनेचे"* *वृषभ~कष्टाचे, धैर्याचे, धनांचे प्रतीक आहे. वास्तुमध्ये धनधान्य वृद्धी व्हावी म्हणून वृषभ मुख स्थापना केली जाते. सिंह~नृसिंहावतार मानला जातो. तो ऊर्जेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. भवनात नकारात्मक ऊर्जा, नजर दोष, अघटीत, /अवचित तंत्र मंत्र, नजर लागू नये याकरता सिंह प्रतिमा उपयुक्त ठरते*. *कूर्म~हा पृथ्वीचा आधार मानला जातो म्हणून भवनाचा पाया मजबूत राहावा आणि वास्तुला स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून मध्यभागी कलशात कासव ठेवतात* *मत्स्य_जल आणि निरंतर प्रवाहाचे प्रतीक मानला जाते. मत्स्यमुख स्थापनेने भवनात धन, धान्य ,समृद्धी, आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाह सातत्याने चिरंतन वाहतो.* [7/7, 11:20] +91 98903 25866: *वराह प्रतिमा~वराहने पृथ्वीला पाताळातून बाहेर काढले होते त्यामुळे जमिनीच्या आतून येणारे दोष भूगर्भातील दूषित पाण्यावाटे येणाऱ्या लहरी येणार नष्ट करण्यासाठी वराह मुख लावले जाते* [7/7, 11:20] +91 98903 25866: *पंच पशु मुख/अथवा पंच शिरा स्थापना विधी* *हा माझा "कॉपीराईट लेख आहे "याची वाचकांनी नोंद घ्यावी*. *पंडित प्रदीप, वास्तु विद्या मार्गदर्शक सल्लागार, रमल अभ्यासक, पानाडी, आणिGeopathic Consultant. संपर्क क्रमांक, 9890325866*.

Comments

Popular posts from this blog