Posts

  DINING TABLE VASTU According to Vastu Shastra, wooden dining tables are considered the best option, while stone tables are also acceptable, particularly in lighter shades. Wooden Dining Tables Wood is the most recommended material as it is a natural element that promotes warmth, growth, and positive energy (prana) in the dining area. Benefits: It brings a homely feel, stability, and a connection to nature, which is beneficial for the well-being of the family. Recommended types: Sturdy and high-quality woods such as teak, oak, and sheesham are preferred for their durability and positive vibrations. Aesthetic: Natural wood tones (light brown, beige) help create a calm and inviting atmosphere. Stone Dining Tables Stone tables, such as marble or granite, symbolize the earth element and contribute to a sense of stability and grounding. Considerations: While acceptable, it is generally advised to: Choose lighter varieties of marble or granite, as dark shades might d...
  WHAT TO EAT AT BREAKFAST दररोज नाश्त्याला काय खावे ..... ?* 1) मोड आलेली सगळ्याप्रकारची कडधान्ये रोज नाश्ता मध्ये फ्राय करून खाऊ शकता किंवा सोबत पण घेऊन जाऊ शकता . 2) शेंगदाणे गुळपट्टी / राजगिरा - तिळाची गुळपट्टी ready made मोठा size पॅकेट विकत आणून सोबत घेऊन ऑटोत - गाडीने कुठेही प्रवासात सहज खाऊ शकतो . भूक लवकर लागत नाही . 3) राजगिरा लाडू readymade packet दुधात साखर - इलायची तूप टाकून अगदी 4-5 मिनिटात मस्त चविष्ट शिरा बनतो . तो सोबत घेऊ शकता . 4) पोह्या पेक्षा उपमा पोटाला जास्त वेळ भूक लागू देत नाही . 5) गूळ फुटाणे उत्तम आहेत . सोबत ठेवा . 6) गाडीत - ऑटोत कुठेही आपण अस्वछ हात असले तरी केळी सहज साल काढून खावू शकतो . भूक लागत नाही .   कारण केळी पूर्णन्न आहेत . 7)   घरातून निघतानाच 1 पेला पूर्ण भरून गरम दूध घ्यायला हरकत नाही . 8) पर्समध्ये मोठी चॉकलेट / बिस्कीट महिला पुरुषांनी / विद्यार्थी - विद्यार्थीनी सगळ्यांनी सोबत ठेवावी . भूक भागवतात . ग्लुक...
  CALCIUM RICH FOOD ITEMS दूध न पिताही हाडे होतील मजबूत , कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा * थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात . केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे . ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे . लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात . परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते . आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते . त्यामुळे कमी वयात हाडे ठीसूळ होतात . ज्यांना दूध आणि दूधाचे पदार्थ वर्ज्य आहेत . त्यांच्या कॅल्शियम असलेले 7 पदार्थ वरदान ठरतील . * तीळ -* तिळाला थंडीत सूपरफूड मानले जाते , तिळात सहा पट जास्त कॅल्शियम आढळते . १०० ग्रॅम तिळात सुमारे ९७५ ग्रॅम कॅल्शियम आढळते . तुम्ही तिळाचे लाडू , चटणी , सलाडमध्ये मिक्स करुन खाऊ शकता . थंडीत नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात . तिळ दिसायला जरी छोटे असले तरी यांना ...