सकाळपासून रात्रीपर्यंत फिट राहण्याचा फॉर्म्युला*

1. सकाळची सुरुवात चहा-कॉफीने नाही तर उपाशी पोटी कोमट पाणी पिऊन करावी.

2. मोकळ्या हवेत फिरा 10-15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा, सूर्याशी मैत्री ठेवा.

3. साखर आणि मीठ कमी कराः जास्त खाणे टाळा, आरोग्यासाठी अतिशय हानीकारक!

4. फळांचा आस्वाद घ्याः रसाऐवजी थेट फळे खा, अधिक फायदे मिळवा!

5. आरोग्यदायी जेवणः दुपारी दही/ताक घ्या आणि रात्रीच्या जेवणात कोशिंबीर जोडा.

6. जास्त खाणं व बसणं टाळाः अति खाणं आणि अति बसणं शरीराला हानी पोहोचवत

7. स्ट्रेंथ ट्रेनिंग करा: आठवड्यात किमान 3 दिवस व्यायामावर भर द्या.

8. हंगामी अन्नाचा लाभ घ्या हंगामी फळे व भाज्या खा, शरीराला पोषण मिळवा.

9. प्रोटीनची काळजी घ्या, प्रोटीन युक्त अन्न खा. डाळ, सत्तू, अंडी, पनीर खा! शरीरास अत्यावश्यक जीवनसत्वे ना प्राधान्य द्या.

10. न चुकता दहा मिनिट ध्यान करा. भरपूर हसा.  आनंदी रहा,कुठलीही गोष्ट असो त्याकडे सकारात्मकतेने पहा,मार्ग सापडतात.

Vikas P Deshpande

M. E. Civil, Structural Engineer.

Vastu Consultant, Feng Shui Consultant

34, Botany Boulevard, Kings Langley,

NSW-2147, Australia

Phones: +610434681647 (Sydney)

                

 

 

 

Comments

Popular posts from this blog