*महत्वाची माहिती. *
*खालील
पदार्थाना एकत्र
खाऊ नका*
१ दूधाबरोबर
आंबट पदार्थ.
तळलेले पदार्थ
व फळे
हानिकारक
असतात. दूधाबरोबर
दही, मीठ,चिंच,कलिंगड,
दोडका,आंबट
पदार्थ खाऊ
नका.
२ दह्या
बरोबर खीर,पनीर, दूध, कलिंगड,केळे,मुळा,गरम
पदार्थ अथवा
गरम जेवण
नुकसान करते.
३ मधाबरोबर
मुळा,कलिंगड, द्राक्षे, पावसाचे
पाणी, गरम
पाणी हे
पदार्थ हानीकारक
असतात. तूप
व मध
कधीही समप्रमाणात
खाऊ नये.
४ खीरीबरोबर
खिचडी,
आंबट पदार्थ, फणस, सातू, दारु
वगैरे घेऊ
नये.
५ कलिंगडाबरोबर
लसुण
मुळा, मुळ्याची
पाने,दूध, दही
हानीकारक असतात.
६ टरबुजाबरोबर
पुदिना,
गार पाणी
चेऊ नये.
७ थंड
पाण्याबऱबर शेंगा,
तूप,तेल,कलिंगड,पेरु,
जांभूळ, काकडी
किंवा
गरम जेवण
करु नये.
८ चहाबरोबर
काकडी,
खिरा खाऊ
नये.
९ मुळ्याबरोबर
गूळ
नुकसान करते.
१० तांदळाबरोबर
व्हिनेगर हानी
करते.
आ) कंबर
किंवा सांध्त्राच्या
दुखण्यात केळी,पालक, टोमॅटो,
तांदूळ, दही,त्याचप्रमाणे
आंबट पदार्थ
खाऊ नयेत.
ते रोग
वाढवतात.
इ) चैत्र
महिन्यात गुळ,
वैशाख महिन्यात
तेल,
सेवन करु
नये.
ज्येष्ट महिन्यात
उन्हात फिरणे,आषाढ
महिन्यात
बेलाचे सेवन, श्रावण
महिन्यात पालेभाजी
सेवन,कार्तिक
महिन्यात
दह्याचे सेवन,भाद्रपद
आणि आश्विन
महिन्यात
कारल्याचे सेवन.मार्गशीर्ष
महिन्यात जिर्याचे
सेवन, पौष
महिन्यात स्त्रीचा
संग,फाल्गुन
महिन्यात
चण्याचे सेवन
हानिकारक
असते.
ई ) प्लॅस्टिकच्या
भांड्यात द्रव
पदार्थ ठवणे
त्यात ते
उकळणे आणि
खाण्यापिण्याने विविध
रोग उत्पन्न
होतात. यांचा
उपयोग खाण्यापिण्याच्या
कामासाठी करु
नये.
उ) या
व्यतिरिक्त कास्य,
तांबे किंवा
पितळ्याच्या
भांड्यात ठेवलेल्या
वस्तू
जसे तूप,तेल,आंबट
वस्तू,
दही,ताक,दूध,लोणी,रसदार डाळी,भाज्या इ. विषयुक्त होतात. या भांड्यात
पदार्थ जास्त
Comments
Post a Comment