HAIR COMBING
झोपण्याअगोदर का
दूध प्यायला
हवेच*
खूप स्त्रियांना
आणि आईंना
दूध आवडत
नसते. पण
काही मातांना
ते आवडत
असते. पण
दूध हे
आवडत असेल
किंवा नसेल
तरीही प्यायला
हवे. कारण
दूध हे
शाकाहारी आहे
आणि खूप
काही पौष्टिक
घटक त्यातून
मिळत असतात.
त्यामुळे तुमचे
शरीर तर
सशक्त होतेच
पण होणाऱ्या
किंवा झालेल्या
बाळाला खूप
लाभदायक आहे.
ह्यातून तुम्हाला
खूप सारे
पौष्टिक घटक
मिळतात. लहान
बाळासाठी पूर्णान्न
असलेले दूध.
दुधात आयर्न, मॅग्नेशियम, मँगेनीज, तांबे, पोटॅशियम, सेलेनियम, झिंक, फॉस्फरस
ही खनिजे
उत्तम प्रमाणात
उपलब्ध असतात.
एक कप
जरी दूध
घेतले तरी
तुम्हाला त्यातून
१३० कॅलरीज
मिळतात.
शांत व
गाढ झोप
लागण्यासाठी कोमट
दूध घेतलेले
बरे. कोमट
दूध प्यायल्याने
खूप गाढ
झोप लागत
असते. पण
ह्यासोबतच इतरही
फायदे तुम्हाला
मिळतात ते
ह्या माहितीमधून
बघू.
◼️ रात्री
झोपताना दूध
प्यायले तर
तुमचे पोट
भरलेले राहते
आणि तुम्हाला
लवकर भूक
लागत नाही.
त्यामुळे तुम्हाला
वजन कमी
करायचे असल्यास
रात्री झोपताना
दूध पिणे
हा उत्तम
पर्याय ठरु
शकतो. प्रक्रिया
केलेले दूध
(Toned/Double
Toned) पिणे जास्त
चांगले.
◼️ कोमट
दूध प्यायल्याने
शरीरातील स्नायू
शिथिल होण्यास
मदत होते.
स्नायू शिथिल
झाले की
शांत आणि
चांगली झोप
लागते. त्यामुळे
झोपण्यापूर्वी कोमट
दूध पिणे
गाढ झोप
लागण्यासाठी उपयुक्त
असते. आणि ॲसिडिटी
वरती थंड
दूध खूप
लाभदायक ठरत
असते.
Comments
Post a Comment