लसूण खाण्याचे फायदे
आहारातील अविभाज्य
घटक असणाऱ्या
लसणाचे अनेक
गुणधर्म आहेत.
तसेच त्यामुळे
भाज्यांना वेगळी
चव आणि
वास येतो.
लसूण खाण्याचे
आरोग्यदायी फायदे
जाणून घेऊया.
◆ बहिरेपणा, कुष्ठरोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे
आणि पित्ताशयाचे
विकार, डांग्या
खोकला, रक्तदोष, घटसर्प
या साऱ्या
आजारांवर लसणाचा
वापर केला
जातो.
◆ दमा
किंवा श्वास
घेण्याचा त्रास
होत असेल
तर त्यावेळी
लसणाचा वापर
केला जातो.
◆ शरीरात
रक्ताची कमतरता
असल्यास लसूण
फायदेशीर आहे.
कारण लसणात
असणारे लोह
रक्त तयार
होण्यास आवश्यक
असते.
◆ पचन
विकार वाढवण्याची
क्षमता लसणात
जास्त प्रमाणात
असते.
◆ सांधेदुखीसाठी
लसूण अतिशय
गुणकारी आहे.
◆ लसणाच्या
वापरामुळे कर्करोग
आजाराची भीती
काही अंश
कमी होते.
◆ लसणाचा
काढा करून
खाज येणाऱ्या
भागात लावल्यास
लवकर त्वचेच्या
आजरापासून सुटका
होते.
Comments
Post a Comment