HEALTH TIPS FOR SENIORS
*नमस्कार मंडळी तुम्हाला देत आहे. आरोग्यदायी माहितीचा अनमोल खजिना.. वाचा. व अंमलात आणा*.
१) मिरगि - अपस्मार - फिट्स.. जर कोणाला याचा त्रास होत असेल तर रामबाण उपाय - २ चमचे कांद्याचा रस प्यायला द्या. व लगेच १/२ चमचा भाजलेले जीरे खायला द्या अगदी पाच ते दहा दिवसात फायदा होतो
२) ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दररोज सकाळी नाश्त्यात १ वाटि साबुदाण्याची खिर खावि. झपाटय़ाने वजन वाढते
३) ज्या लोकांना बोलताना त्रास होतो. तोतरेपणा आहे. अडखळत बोलतात अशा व्यक्तींनी तोंडात जिभेखाली तमालपत्र ( तेजपत्ता) ठेवून थोडा वेळ चघळा. तोतरेपणा जातो
४) जर कोणाला अंधूक दिसत असेल तर संत्र्याच्या रसात काळे मिरे पुड व सैंधव मिठ टाकून सकाळी संध्याकाळी प्या. तिन महिन्यात स्पष्ट दिसते.
५) हिरव्या कोथिंबीरिचा रस काढून घेत राहिल्याने थायरॉईड हा आजार बरा होतो
६) लिंबाची साल दातावर चोळल्याने दातांचा पिवळेपणा जातो.
७) तांब्याच्या भांड्यात दहि हिरवे होईपर्यंत घासून घ्या. मग ते डोक्याला लावा जिथे टक्कल पडले आहे. काही दिवसात तिथे नवीन केस येतात
८) ताकात हळद व जुना गूळ मिसळून प्यावे. मुतखड्याचे तुकडे होऊन बाहेर निघून जातात
९) जर तुमच्या पायात.. तळव्यांना जळजळ होत असेल तर दूधात मखाने मिसळून खावे याने जळजळ थांबते
१०) केळिचा गर लिंबाच्या रसात बारिक करून गजकर्ण. कोणत्याही प्रकारची खाज.
व पुरळ इथे लावल्यास हे सर्व चर्मरोग बरे होतात..
धन्यवाद...
Comments
Post a Comment