HOME REMEDIES FOR KNEE PAIN

 

*गुडघेदुखी (Knee Pain) ही आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत खूप सामान्य समस्या झाली आहे. वयस्कर लोकांपासून तरुणांपर्यंत अनेकांना ही समस्या भेडसावत असते. यावर काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात.*

 

*🦵🏻 गुडघेदुखीवर घरगुती उपाय 🌿*

 

*1.  गाईचेदूध हळद आणि तूप🥛+🌼*

 

हळदेमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो सूज वेदना कमी करतो.

*कसा वापरावा: *

 

रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूधात अर्धा चमचा हळद घालून प्या.

 

*2. मेथीचे दाणे 🌾*

 

मेथी हाडांना बळकटी देते आणि सूज कमी करते.

 

*कसा वापरावा: *

 

रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सकाळी चावून खा किंवा कोरडे भाजून त्याची पूड करून खा.

 

*3. हिंग लसूण तेल मालिश 🧄*

 

लसूण हिंग वेदनाशामक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.

 

*कसा वापरावा: *

 

नारळाच्या तेलात लसूण हिंग गरम करून थंड झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा.

 

*4. बर्फाने शेक ❄️*

 

बर्फाचा शेक सूज कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त.

 

कसा वापरावा:

बर्फ कपड्यात गुंडाळून 10-15 मिनिटे शेक द्या (दिवसातून 2 वेळा).

 

*5. एरंडेल तेल (Castor Oil) 🪔*

 

एरंडेल तेल शरीरातील वात दोष कमी करतं.

 

कसा वापरावा:

गरम करून गुडघ्यावर मालिश करा नंतर गुडघे झाकून ठेवा.

 

*6. योग व्यायाम 🧘‍♂️*

 

वज्रासन, पवनमुक्तासन, तितली आसन यांसारखी हलकी योगासने फायदेशीर.

 

दररोज 20 मिनिटे चालणे किंवा सायकलिंग सुध्दा उपयोगी

 

*7. औषधी decoction (काढा) ☕*

 

साहित्य: सुंठ, गुळ, हलद, मेथी

 

हे सर्व उकळून काढा तयार करा आणि दिवसातून एकदा घ्या.

 

*8. तुळस आल्याचा अर्क 🌿🫚*

 

.    शरीरातील सूज कमी करते.

 

*कसा वापरावा: *

तुळशीच्या पानांचा रस आल्याचा रस एकत्र करून सकाळी घ्या.

 

*⚠️ कृपया लक्षात घ्या*

 

   *1.   वजन कमी ठेवा*

 

   *2. थंडीपासून गुडघ्यांचे संरक्षण करा 🧣*

 

 *3. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या*

 

Comments

Popular posts from this blog