श्रीविष्णुसहस्त्रनाम
स्तोत्र आणि बारा राशी. ❞
ज्या व्यक्तींना आपल्या राशी, नक्षत्र व
चरणप्रमाणे विष्णु सहस्त्रनामचे महत्वाचे श्लोक पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी
प्रत्येक राशीसाठी माहिती खालीलप्रमाणे.
(मेष ते मीन राशीपर्यंत)
विशिष्ट नक्षत्र चरण दोष निवारण करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामामधील
विशिष्ट श्लोक म्हणावा, याला काही आधार आहे का ? असा
प्रश्न पडणे सहाजिकच आहे.
दत्त भक्त योगीराज वामनरावजी दत्तात्रय गुळवणी महाराज हे महान
दत्तभक्त व शक्तीपातयोगाचे परमाचार्य म्हणून जगद्विख्यात होऊन गेले. परमहंस
परिव्राजक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी महाराज) यांनी गुळवणी
महाराजांना मंत्र दीक्षा दिली, त्याच बरोबर गीता, विष्णू
सहस्त्रनाम याची संथा स्वतः महाराजांनी त्यांना दिली व बंधनमुक्त होण्यासाठी
संप्रदायाची उपासना सांगितली ती अशी..
स्वशाखोपनिषत गीता विष्णुनामसहस्त्रकम् । श्री रुद्रं पौरुषं सौरं
जपन्मुच्येत बंधनात ।।
— अर्थात : ऐतरेय उपनिषद, गीता,
विष्णूसहस्त्रनाम, रुद्र, पुरुषसूक्त व
सौरसूुक्त यांच्या नित्य पठाणाने मनुष्य बंधनमुक्त होतो.
श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार, त्यांनी असंख्य
लोकांना दीक्षा देऊन त्यांचा प्रपंच मार्गी लावला. सर्वांना सोयीचे, सोप्पे
असे विष्णूसहस्त्रनाम म्हणण्यास सांगायचे. ज्यांना ते ही शक्य नसे, त्यांना
त्याच्या कुवतीनुसार विष्णूसहस्त्रनाम मधील एखादा श्लोक गुरुमंत्र म्हणून द्यायचे
आणि त्याचे कल्याण देखील व्हायचे. यापेक्षा महत्वाचा काय आधार असू शकतो ?
✦✦✦✦✦✦
▪️प्रत्येक राशीसाठी श्रीविष्णुसहस्रनाम
(फक्त महत्वाचे श्लोक)
आपली रास कोणतीही असली तरी, त्यामधील तुमचे
स्वतःचे नक्षत्र आणि चरण कोणते आहे, हे पहावे आणि
तेवढ्याच श्लोकाचा जप अथवा अनुष्ठान करावे.
01. #मेष रास :
=============
मेष राशीसाठी विष्णुसहस्त्रनाम. (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी,
चरण : प्रथम
ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।
भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥१॥
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी,
चरण : द्वितीय
पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः ।
अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥२॥
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी,
चरण : तृतीय
योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान्केशवः पुरुषोत्तमः ॥३॥
— रास : मेष, नक्षत्र: अश्विनी,
चरण : चतुर्थ
सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः।
सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥४॥
— रास: मेष, नक्षत्र: भरणी,
चरण: प्रथम
स्वयम्भूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।
अनादिनिधनो धाता विधाता धातुरत्तमः ॥५॥
— रास: मेष, नक्षत्र: भरणी,
चरण: द्वितीय
अप्रमेयो ह्रषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः ।
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥६ ॥
— रास: मेष, नक्षत्र: भरणी,
चरण: तृतीय
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः ।
प्रभूतिस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥७॥
— रास: मेष, नक्षत्र: भरणी,
चरण: चतुर्थ
ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ।
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥८॥
— रास: मेष, नक्षत्र: कृतिका,
चरण: प्रथम
ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥९॥
02. #वृषभ रास:
===============
वृषभ राशीसाठी विष्णुसहस्त्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास: वृषभ, नक्षत्र: कृतिका,
चरण: द्वितीय
सुरेशः शरण शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।
अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥१०॥
— रास: वृषभ, नक्षत्र: कृतिका,
चरण: तृतीय
अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादरच्युतः ।
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगाविनिःसृतः ॥११॥
— रास: वृषभ, नक्षत्र: कृतिका,
चरण: चतुर्थ
वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितः समः ।
अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥१२॥
— रास: वृषभ, नक्षत्र: रोहिणी,
चरण: प्रथम
रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतः स्थाणूर्वरारोहो महातपाः ॥१३॥
— रास: वृषभ, नक्षत्र: रोहिणी,
चरण: द्वितीय
सर्वगः सर्वविद्भनुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।
वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः ॥१४ ॥
— रास: वृषभ, नक्षत्र: रोहिणी,
चरण: तृतीय
लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।
चतुरात्मा चतुर्व्युहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥१५॥
— रास: वृषभ, नक्षत्र: रोहिणी,
चरण: चतुर्थ
भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥१६॥
— रास: वृषभ, नक्षत्र: मृगशिरा,
च…
https://youtu.be/UwuM0xgA_H8?si=tZeL-2AlNwMuHnOJ
Comments
Post a Comment