JIVET SHARADAH SHATAM

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

या जन्माची गट जन्माची पुण्याई सफलो

दिर्घ निरामय आयुष्याची संधी तुम्हास लाभो

विघ्नविनाशक गणेश  तुम्हा वर्देवो सुखदम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

पुत्र पोतर धन धान्य संपदा वर्षत तुमच्या गेही

विजय श्री ची

अवती भवती सदा राहो ग्वाही

उणीव तुम्हा कधी ही ना लाभो

हीच आस नित्यम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

उभय लौक्य चे ऐक्य साधण्या करा नित्य पंच साधना

जिवा शिवाचे ऐक्य व्हावे नको दूजी कल्पना

नर देहाचे सार्थक व्हावे ध्येय हेचि

नित्यम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

जीवेत शरदः शतम

Comments

Popular posts from this blog