: श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी. ❞
ज्या व्यक्तींना आपल्या राशी, नक्षत्र व चरणप्रमाणे विष्णु सहस्त्रनामचे महत्वाचे श्लोक पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक राशीसाठी माहिती खालीलप्रमाणे.
(मेष ते मीन राशीपर्यंत)
विशिष्ट नक्षत्र चरण दोष निवारण करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामामधील विशिष्ट श्लोक म्हणावा, याला काही आधार आहे का ? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे.
दत्त भक्त योगीराज वामनरावजी दत्तात्रय गुळवणी महाराज हे महान दत्तभक्त व शक्तीपातयोगाचे परमाचार्य म्हणून जगद्विख्यात होऊन गेले. परमहंस परिव्राजक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी महाराज) यांनी गुळवणी महाराजांना मंत्र दीक्षा दिली, त्याच बरोबर गीता, विष्णू सहस्त्रनाम याची संथा स्वतः महाराजांनी त्यांना दिली व बंधनमुक्त होण्यासाठी संप्रदायाची उपासना सांगितली ती अशी..
स्वशाखोपनिषत गीता विष्णुनामसहस्त्रकम् । श्री रुद्रं पौरुषं सौरं जपन्मुच्येत बंधनात ।।
— अर्थात : ऐतरेय उपनिषद, गीता, विष्णूसहस्त्रनाम, रुद्र, पुरुषसूक्त व सौरसूुक्त यांच्या नित्य पठाणाने मनुष्य बंधनमुक्त होतो.
श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार, त्यांनी असंख्य लोकांना दीक्षा देऊन त्यांचा प्रपंच मार्गी लावला. सर्वांना सोयीचे, सोप्पे असे विष्णूसहस्त्रनाम म्हणण्यास सांगायचे. ज्यांना ते ही शक्य नसे, त्यांना त्याच्या कुवतीनुसार विष्णूसहस्त्रनाम मधील एखादा श्लोक गुरुमंत्र म्हणून द्यायचे आणि त्याचे कल्याण देखील व्हायचे. यापेक्षा महत्वाचा काय आधार असू शकतो ?
✦✦✦✦✦✦
▪️प्रत्येक राशीसाठी श्रीविष्णुसहस्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
आपली रास कोणतीही असली तरी, त्यामधील तुमचे स्वतःचे नक्षत्र आणि चरण कोणते आहे, हे पहावे आणि तेवढ्याच श्लोकाचा जप अथवा अनुष्ठान करावे.
01. #मेष रास :
=============
मेष राशीसाठी विष्णुसहस्त्रनाम. (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी, चरण : प्रथम
ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।
भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥१॥
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी, चरण : द्वितीय
पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः ।
अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥२॥
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी, चरण : तृतीय
योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान्केशवः पुरुषोत्तमः ॥३॥
— रास : मेष, नक्षत्र : अश्विनी, चरण : चतुर्थ
सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः।
सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥४॥
— रास : मेष, नक्षत्र : भरणी, चरण : प्रथम
स्वयम्भूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।
अनादिनिधनो धाता विधाता धातुरत्तमः ॥५॥
— रास : मेष, नक्षत्र : भरणी, चरण : द्वितीय
अप्रमेयो ह्रषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः ।
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥६ ॥
— रास : मेष, नक्षत्र : भरणी, चरण : तृतीय
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः ।
प्रभूतिस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥७॥
— रास : मेष, नक्षत्र : भरणी, चरण : चतुर्थ
ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ।
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥८॥
— रास : मेष, नक्षत्र : कृतिका, चरण : प्रथम
ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥९॥
02. #वृषभ रास :
===============
वृषभ राशीसाठी विष्णुसहस्त्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : द्वितीय
सुरेशः शरण शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।
अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥१०॥
— रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : तृतीय
अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादरच्युतः ।
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगाविनिःसृतः ॥११॥
— रास : वृषभ, नक्षत्र : कृतिका, चरण : चतुर्थ
वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितः समः ।
अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥१२॥
— रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : प्रथम
रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतः स्थाणूर्वरारोहो महातपाः ॥१३॥
— रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : द्वितीय
सर्वगः सर्वविद्भनुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।
वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः ॥१४ ॥
— रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : तृतीय
लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।
चतुरात्मा चतुर्व्युहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥१५॥
— रास : वृषभ, नक्षत्र : रोहिणी, चरण : चतुर्थ
भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥१६॥
— रास : वृषभ, नक्षत्र : मृगशिरा, चरण : प्रथम
उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः ।
अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः॥१७॥
— रास : वृषभ, नक्षत्र : मृगशिरा, चरण : द्वितीय
वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥१८॥
03. #मिथुन रास :
===============
मिथुन राशीसाठी विष्णु सहस्त्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास : मिथुन, नक्षत्र : मृगशिरा, चरण : तृतीय
महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥१९॥
— रास : मिथुन, नक्षत्र : मृगशिरा, चरण : चतुर्थ
महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः ।
अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम पतिः ॥२०॥
— रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : प्रथम
मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।
हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥२१॥
— रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : द्वितीय
अमृत्युः सर्वदृक् सिंहः सन्धाता सन्धिमान्सिथरः ।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥२२॥
— रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : तृतीय
गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषोऽनिमिषः स्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥२३॥
— रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : चतुर्थ
अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान्न्यायो नेता समीरणः ।
सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्षः सहस्त्रपात् ॥२४॥
— रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : प्रथम
आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः ।
अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥२५॥
— रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : द्वितीय
सुप्रसादः प्रसनात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः ।
सत्कर्ता सत्कृतः साधर्जह्नुर्नारायणो नरः ॥२६॥
— रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : तृतीय
असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छचिः ।
सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ॥२७॥
04. #कर्क रास :
==============
कर्क राशीसाठी विष्णु सहस्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास कर्क, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : चतुर्थ
वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः ।
वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥२८॥
— रास कर्क, नक्षत्र : पुष्य, चरण : प्रथम
सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।
नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ॥२९॥
— रास कर्क, नक्षत्र : पुष्य, चरण : द्वितीय
ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ।
ऋद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥३०॥
— रास कर्क, नक्षत्र : पुष्य, चरण : तृतीय
अमृतांशूद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः ।
औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ॥३१॥
— रास कर्क, नक्षत्र : पुष्य, चरण : चतुर्थ
भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः ।
कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥३२॥
— रास कर्क, नक्षत्र : आश्लेषा, चरण : प्रथम
युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः ।
अदृश्योऽव्यक्तरूपश्च सहस्त्रजिदनन्तजित् ॥३३॥
— रास कर्क, नक्षत्र : आश्लेषा, चरण : द्वितीय
इष्टोऽविशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः ।
क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥३४॥
— रास कर्क, नक्षत्र : आश्लेषा, चरण : तृतीय
अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः ।
अपां निधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥३५॥
— रास कर्क, नक्षत्र : आश्लेषा, चरण : चतुर्थ
स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः ।
वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः ॥३६॥
05. #सिंह रास :
==============
सिंह राशीसाठी विष्णु सहस्रनाम (फक्त महत्वाचे श्लोक)
— रास : सिंह, नक्षत्र : मघा, चरण : प्रथम
अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः ।
अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ॥३७॥
— रास : सिंह, नक्षत्र …
[09:52, 18/05/2026] Nitin Karia+91: अधिकस्य अधिकं फलं !
मी गेले अनेक वर्ष साधारण १० वर्ष विष्णुसहस्रनामाचे पठण करत असल्यामुळे त्याचे अत्यंत पॉझिटिव्ह परिणाम मी अनुभवत आहे. विष्णुसहस्रनाम ह्याचा प्रत्येक श्लोक सिद्ध आहे आणि हे मंत्र उच्चरण आपल्याला अनेक स्तरावर फायदा करून देते , काय करू खरतर फायदे तोटे हे शब्द इतक्या अलौकिक मंत्रांना लागू होत नाही पण आपण ज्या जगात राहतोय तिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट हि फायदा आणि तोटा ह्यासाठी करतात अशी मनोधारणा झाली आहे हे नक्की आणि त्यात काही चुकीचं नसावही कदाचित . तर हे सहस्त्रनाम तुमच्या भौतिक, आर्थिक , मानसिक आणि शारीरिक म्हणजे अगदी प्रत्येक शरीरातल्या सेल वर काम करतं हे १०००% सत्य. आजच्या भाषेत सांगायचं तर माझ्यासाठी तरी हे बॅटरी रिचार्जिंग स्तोत्र आहे आणि प्रत्येकासाठी हि आहेच. अजून काय हवं मग सांगा ? तर ह्यावर्षीचा अधिकमास १७ मी पासून सुरु होतोय तो १५ ज…
🙏
[15:45, 18/05/2026] Vikas Deshpande: Hello Nitin. You were to send information on some specific shlokas from Vishnu Sahasranam to be chanted based on our date of birth ,place of birth, time of birth, nakshatra and Charan. Kindly send that information.
Comments
Post a Comment