FOR CLEAN STOMACH

*जगात ज्यांचे पोट साफ ते जीवनात जास्त काळ सुखी राहतात. त्यासाठी बरेच उपायही आहेत. जेवणाच्या वेळचे उपाय सोडून इतर उपाय शक्यतो रात्री झोपताना २ दिवस करावेत.*

*माहिती आवडली तर पुढे पाठवा*

जेवताना शेंगदाणा/तीळ चटणी खावी. हिरव्या मिर्च्यांचा बार्यापैकी लसून मिठ घालून केलेला ठेचा खाऊन ही पोट साफ ठेवता येते. काकडी, बीट , पानाकोबी कोशिंबीर खावी. जेवण झाल्यावर बडीशोप, ओवा, तीळ युक्त मिश्रण चर्वण करावे.

अपचन झालेवर जुलाब होतात , ढेकर येतात. त्रिफळा चूर्ण १ चमचा किवा पतंजली दिव्या उदरकल्प चूर्ण १/२ चमचा अथवा त्याच्याच १-२ गोळया कोमट पाण्या बरोबर घ्याव्यात.

ओवा दाताला मंजन लावतो तेवढ्या चावून खाव्यात.

भाकरीवर लाल चटणी तेल टाकून खावे .

एरंडेल १ चमचा घ्यावे.

मधून मधून कच्या लसनाच्या १-२ पाकळ्या चावून लगेच कोमट पाणी प्यायल्याने गेसेस जाऊन पोटही साफ होते. सकाळी पाव लिंबू फोडीवर थोडे साधे / काळे मीठ टाकून कोमट पाण्यात पिळून ते पाणी खाली पोटी घेऊन पोट साफ होते.

पोटांमधील आतडे साफ करण्याचे घरगुती उपाय.

पालेभाज्या, कच्च्या कोशिंबीरी, कधी मधी, चपाती ऐवजी भाकर्‍या, विशेषतः नाचणीच्या खा. भरपूर पाणी प्या, व्यवस्थित झोप घ्या. व्यायाम करा.

आठवडी एकदा अेरंड तेलाचा लहान चमचा झाेपतांना घेणे.

रोज जेवणानंतर एक ग्लास ताजे बनवलेले ताक, त्यात चमचाभर जिरेपूड, धनेपूड आणि काळे मीठ टाकून पिणे.

मल नरम होतो.आपल्या मलाला दुर्गंधी राहणार नाही. शौचानंतर हलके वाटते. गॅसेसचे प्रमाण कमी होते. ढेकर येणे बंद होते.

ताज्या ताकाला पृथ्वीवरील अमृत समजले जाते. केवळ ताक पिऊन काही दिवस राहिले तर, संपूर्ण शरीराला पंचकर्म झाल्याचे परिणाम मिळतात. त्वचेला तेज येते.

तुमचे निरोगी आतडे हा तुमच्या निरोगी शरीराचा पाया आहे. दुर्दैवाने काही लोक अन्नाबाबत अतिशय संवेदनशील असतात आणि आहारातील बदलांमुळे त्यांना पचनसंस्थेचे आजार होतात.  रोगप्रतिकारक शक्ती बनविणाऱ्या 70 टक्के पेशी आतड्याच्या अस्तरात असतात.

खराब आहार, तणाव, पर्यावरण आणि अन्नातील विषारी पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे तुमच्या आतड्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव पडणार नाही. हे करण्यासाठी, आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा जे आतड्यांद्वारे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रतिदिन उपयोग करणाऱ्या पाण्याचा उपयोग करा, त्यामुळे त्रास होणारी आतडे कमी होतील.

व्यायाम करा आणि दिवसभर योगासने करा, त्यामुळे पोटांमधील आतडे कमी होतील.

फाईबर युक्त आहार घ्या, जसे की फळे, सब्ज्या, अन्न, आणि धण.

 दिवसात ८-१० ग्लास पाणी प्यायला हवे. 

रोज किमान २ ताज्या फळांचे सेवन करा , सफरचंद आणि केळी ही दोन फळे वर्षभर उपलब्ध असतात रात्री झोपताना १ कप देशी गायीचे दुध १ चमचा देशी गायीच्या तुपासह घ्या . सकाळी १ ग्लास कोमट पाणी लिंबु मधासह घ्या ..

दिवसभरात किमान ४५ मिनीटे कोणताही व्यायाम करा .. चालणे/सायकलिंग / जिम / एरोबिक्स/ जिने चढणे.

 

 

Comments

Popular posts from this blog